Yoga sakal
health-fitness-wellness

रोज फक्त अर्धा तास योगासने कराल तर ' हे' फायदे मिळवाल!

रोज योगासने केल्याने अनेक फायदे होतात

सकाळ डिजिटल टीम

रोज योगासने केल्याने अनेक फायदे होतात. योगासनांचे अनेक प्रकार आहेत. जे वेगवेगळ्या प्रकारे शरीराला मजबूत करून आरोग्यपूर्ण (Health) राहण्यासाठी मदत करतात. एक योगाचा (Yoga) प्रकार असा आहे जो केल्याने तुमचे मनच शांत राहतेच शिवाय, शरीराची उर्जा पातळी वाढवण्यास होते. जर तुम्ही योगासने रोज अर्धा तास केलीत तर तुम्हालाही त्याचे फायदे होतील. रोज अर्धा तास माइंडफुलनेस मेडिटेशन (Mindfulness Meditation) बरोबर हठ योग (आसन, प्राणायाम आणि ध्यान यांचे संयोजन) केल्याने मेंदू प्रणाली आणि उर्जा पातळीच्या कार्यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

हठ योगाचे फायदे

एका संशोधनानुसार नियमित हठ योग आणि माइंटफूलनेस मेडिटेशन ( ध्यान करणे) केल्याने मेंदूचे कार्य, लक्ष केंद्रीत करण्याच्या वर्तनाशी संबधित आपल्या प्रतिक्रिया नियंत्रित करण्याची क्षमता, नैसर्गिक विचार आणि कृतीची प्रक्रिया वाढते.

Yoga

सकारात्मक परिणाम

संशोधनानुसार हठ योग (Hatha yoga) आणि माइंडफुलनेस मेडिटेशन (Mindfulness Meditation) हे दोन्हीही ध्यानाचे प्रकार केल्यानंतर काही सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. ज्यामुळे लोकांना दैनंदिन जीवनात नेमके काय करायचे आहे यावर सहजपणे लक्ष केंद्रित करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT