Besan Kadhi Health Benefits
Besan Kadhi Health Benefits 
health-fitness-wellness

Besan Kadhi Benefits: बेसन कढी खायला आवडते का? मग वाचा फायदे

सकाळ डिजिटल टीम

Besan Kadhi Benefits: बेसनच्या पीठ लावलेली कढी आपण अनेकवेळा खाल्ली असेल. कढीचे अनेक प्रकार आहेत. प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कढी बनवल्या जातात. कढी बुंदी, बटाटा कढी याला आपण अधिक पसंती देतो.

परंतु यातही सर्वात अधिक खाल्ली जाते ती म्हणजे बेसन्या भजींची कढी. देशात अनेक भागांत बेसन कढी शुभ मानली जाते. सण समारंभालाही आठवणीने हा पदार्थ बनवला जातो.

यात बेसनचा वापर असतो. परंतु या कढीतून फक्त स्वादच नाही तर काही पोषकतत्वेही मिळतात. आरोग्याला याचे अनेक फायदे होतात. याबाबतचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत

बेसन कढी आरोग्यासाठी फायद्याची आह. बेसन कढीमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण असल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

वाढीसाठी मदत

कढीमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फसर, व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरच्या काही अवयवांना आणि त्यांच्या वाढीसाठी हे मदत होते.

स्किन प्रोब्लेम्स दुर ठेवते

बेसन कढी सन कोलेजन वाढवण्यास मदत करतात. यामुळे स्किन स्मुथ राहण्यास मदत होते. यासोबत अॅंटी-इन्फ्लेमेंटरीचे गुण असल्याने स्किन अॅक्ने, काळे डाग, टॅनिंग असे स्किन प्रॉब्लेम्स दूर करण्यास मदत करते.

डायबिटीजसाठी

बेसनच्या कढीमध्ये कार्बोहायड्रेड आणि फोलेट असतात. यासोबत कढीमध्ये ग्लाईसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. यामुळे डायबेटिज पेशंटला कढी खाणे फायद्याचे ठरु शकते.

पचनक्रीयेसाठी

कढी पचनक्रीयेला दुरुस्त ठेवते. यामध्ये बॅक्टेरियाचे चांगेल प्रमाण असते जे पोटासाठी उत्तम मानले जाते.

गर्भावस्थेत बाळाच्या वाढीसाठी -

गर्भावस्थेत महिलांना कढी खाल्ल्याने बाळाच्या वाढीला त्याचा फायदा होतो. कढीमध्ये असलेले फोलिएट, व्हिटॅमिन B6 आणि लोह असे काही पोषकतत्वे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT