corona
corona टिम ई सकाळ
health-fitness-wellness

कोणत्या वयोगटात कोविड पसरण्याची जास्त शक्यता? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

जगभरात कोरोनावर लसीकरणामुळे (Vaccination) मात करायला सोपी गेले. गेल्या काही महिन्यांत कोरोना रूग्णसंख्येत घट झाली परंतु ही महामारी कधी संपेल आणि केव्हा जनजीवन पूर्ववत होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना (Corona) पासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे पण तुम्हाला माहिती आहे का? कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात प्रौढ गट समोर आहे आणि त्यामुळे प्रौढांमध्ये कोरोना पसरण्याची जास्त शक्यता आहे. कोरोनाचा प्रसार करणारा प्रौढ हा एकमेव गट आहे.

इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांच्या टीमने यूएसएमधील 10 दशलक्षाहून अधिक लोकांच्या सेल फोन डेटाचा वापर करून अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढलाय. 20 ते 49 वर्षे वयोगटातील प्रौढ हेच वाढत्या कोरोनाला जबाबदार असल्याचे या निष्कर्षात म्हटले आहे.त्यामुळे 20 ते 49 वयोगटातील व्यक्तींनी अधिक सावधगिरी राहत कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

साधारणपणे सर्वच वयोगटात कोरोना रुग्ण निष्पन्न झाले मात्र प्रौढ वर्गाची प्रतिकार क्षमता जास्त असल्याने कोरोना या वर्गात जास्त काळ टिकत नाही. मात्र या वर्गातून कोरोना मोठ्या प्रमाणात संक्रमित होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT