Makhana Benefits In Marathi  
health-fitness-wellness

पुरूषांनी दररोज मूठभर तरी मखाने खाल्ले पाहिजे, जाणून घ्या जबरदस्त फायदे

ई सकाळ टीम

मखाना गुणकारी आहे. जे पुरूषांसाठी खूप आरोग्यदायी आहे. मखाना ना केवळ पुरुषांची लैंगिक आरोग्य वाढवतो. तसेच तो आरोग्यासाठी खूप फायदाचा ठरतो. मखाना तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. ते केवळ चविष्ट नसते तर हलकेही असते, जे की आरोग्यदायीही असते. मखान्यापासून अनेक आरोग्याचे फायदे मिळतात. म्हटल जात की मखाना पुरूषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. दुसरीकडे ते पुरूषांमध्ये टेस्टेस्टेराॅन हार्मोन्स वाढवण्यासही मदत करु शकते. मखाना खाल्ल्याने तुम्हाला खूप सारे आरोग्याचे फायदे मिळतात. तसे पाहिले तर मखाना प्रत्येकाला आरोग्यदायी आहे. परंतु पुरुषांनी मखाना खावे, जे की त्यांच्यासाठी फायदेचे ठरु शकते.
मखाना खाल्ल्याने पुरूषांना ही फायदे मिळतात;

१.टेस्टोस्टेरोन हार्मोन्स वाढते - मखाना खाल्ल्याने पुरूषांच्या शरीरात टेस्टेस्टोराॅन हार्मोन्सचे प्रमाण वाढू शकते. पुरूषांमध्ये होणाऱ्या सर्व शारीरिक बदलांमध्ये या हार्मोन्सची भूमिका मोठी असते. टेस्टोस्टेराॅन हार्मोन्स पुरूषांच्या लैंगिक जीवनात महत्त्वाची भूमिक बजावत असतो. या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे पुरुषांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मखाना दररोज सेवन केल्यास स्टेस्टेस्टोरेन हार्मोन्सची पातळी वाढू शकते.


२.स्नायू मजबूत बनवण्यात महत्त्वाचे भूमिका - मखानामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यांना स्नायू बनवायचे आहे. मात्र वजन वाढवायचे नाही. त्यांनी दररोज मखाने अवश्य सेवन करावे. व्यायाम केल्यानंतर हे तुम्ही खाऊ शकता. तुम्ही दररोज मुठभर मखाना स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.


३.शुक्राणूंचे प्रमाण वाढते - पुरूषांमध्ये नपुंसकतेचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचे एक कारण म्हणजे जगभरातील पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता बिघडत आहे. तसेच शुक्राणूंचे प्रमाणही घटत आहे. यामुळे अनेक विवाहित पुरुष वडील बनण्यापासून वंचित राहू शकतात. चांगल्या शुक्राणूंचे प्रमाण व निरोगी शुक्राणूंसाठी तुम्हाला दररोज मखाना खायला हवे.


४.लैंगिक शक्ती वाढविण्यास मदत - मखाना खाल्याने लैंगिक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. जे पुरुष लैंगिक सुख घेऊ शकत नाहीत. त्यांनी आपल्या आहारात मखानाचा समावेश करु शकतात. एका वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या शोध निबंधात सांगितले गेले आहे, की दररोज मखाना खाल्याने पुरूषांमध्ये लैंगिक इच्छाशक्ती वाढीस मदत होते. त्याने अनेक लैंगिक समस्याही सुटू शकतात.
५.नपुंसकता दूर करु शकते - मखाना पुरुषांमध्ये लैंगिक समस्या दूर करण्यास मदतगार ठरु शकते. नपुंसकतेचे अनेक कारणे असू शकतात. अनेकदा रक्तदाब आणि मधुमेहाच्या कारणामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. मात्र दररोज मखाने खाल्ल्यास हे सर्व समस्या दूर होऊ सकतात. त्याने रक्तदाब साधारण स्थितीत आणण्यास मदत मिळू शकते.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आचारसंहितेच्या काळातही लाडक्या बहीणींना हप्ता मिळणार, पण... १८ नोव्हेंबरची मुदत संपली तर लाभ थांबणार!

Jana Gana Mana Controversy : 'जन गण मन' हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी रचलेले गीत; भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

Shocking News : मालकिणीचे कामगारावर जडले प्रेम, लग्नानंतर पती पैसे घेऊन फरार; महिलेने पोलिस ठाण्यात उचलले टोकाचे पाऊल

Bribery Action : 'साताऱ्यात लाचप्रकरणी लिपिक जाळ्यात'; शेळी पालनासाठी कर्ज मंजुरीसाठी मागितले पैसे, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT