Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : Vitamin B 12 ची कमी जाणवते सावधान, होतात हे ४ आजार

व्हटॅमिन्सच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण या लेखात शारीरात होणाऱ्या Vitamin B 12 च्या कमतरतेविषयी बोलणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आपले शरीर अनेक पोषण तत्वांनी बनलेले असते. त्यापैकी एखाद्याही तत्वेची कमी झाली तरी शरीराचे काम बिघडते. त्यामुळेच खाण्यापिण्याच्या पदार्थांतून न्यूट्रीशन मिळावे याची काळजी घ्यायला हवी. जे निष्काळजीपणा करतात त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. येथे आपण शरीरातील बी १२ कमतरतेविषयी बोलणार आहोत.

बी १२ च्या कमतरतेने शरीरावर काय परिणाम होतो

शरीरात जर Vitamin B 12 ची कमतरता असेल तर शरीरात रक्त कमी होऊ लागते. हिमोग्लबीनचा स्तर कमी होतो. यामुळे कायम थकवा जाणवतो.

Vitamin B 12 च्या कमतरतेमुळे काविळ होऊ शकतो. यामुळे तुमची त्वचा पिवळी पडू शकते. डोळेदेखिल पिवळे पडतात. असे बिलीरूबिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

Vitamin B 12 कमी असल्याने न्यूरोची समस्या होऊ लागते. यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. शरीरात व्हीटॅमिनची कमतरता झाल्याने ८० टक्के मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता असते.

Vitamin B 12 कमी झाल्याने उदासीनता वाढते. शरीरातील होमोसिस्टिन नामक सल्फरयुक्त अमिनो ॲसिड वाढते ज्यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!

ICC ODI Ranking मध्ये मोठा बदल! रोहित शर्माने गमावला अव्वल क्रमांक, 'या' खेळाडूने पटकावलं सिंहासन

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

वयाची पन्नाशी गाठली; तरीही अविवाहित का आहे सुष्मिता सेन? स्वतः सांगितलेलं कारण, म्हणाली- माझ्या आयुष्यात...

Latest Marathi Breaking News Live Update : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT