Men Face Pack for Glowing Skin
Men Face Pack for Glowing Skin sakal
आरोग्य

दाढी वाढवणाऱ्या पुरुषांनी ट्राय करा हे तीन फेसपॅक, चेहरा राहील तजेलदार

सकाळ डिजिटल टीम

हल्ली पुरुषांमध्ये दाढी वाढवण्याचा प्रचंड ट्रेंड सुरू आहे. अशात वेगवेगळ्या स्टाईलच्या दाढी वाढवत असताना पुरुष मंडळी चेहऱ्याची हवी तशी काळजी घेत नाही. त्वचेची काळजी घेणे केवल महिलांसाठीच आवश्यक नाही तर पुरुषांनीही पुरुषांनी आपल्या त्वचेची काळजी घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे जेव्हा पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी असते तेव्हा त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी घेणे जरा अवघड असतं. (Beard men must use these face pack for glowing skin)

आज आम्ही तुम्हाला अशा काही खास फेसपॅक सांगणार आहोत दाढी ठेवणाऱ्या पुरुषांना त्यांच्या स्कीनची काळजी घेण्यास सोपी जाईल आणि त्वचा चमकदार दिसेल.

लिंबू आणि मधाचे फेसपॅक

जर तुम्हाला चेहऱ्यावर तेज हवे असेल तर लिंबू आणि मधाचे फेसपॅक आपण ट्राय करु शकतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा लिंबू घ्या आणि त्यात एक चमचा मध एकत्र घ्या. मिश्रण करा आणि त्वचेवर लावा. काही वेळानी चेहरा धुवा. चेहऱ्यावर चमक दिसेल.

मुलतानी माती आणि गुलाबजलचे फेसपॅक

मुलतानी माती आणि गुलाबजल चेहऱ्यावर लावल्यास तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम येणे बंद होणार. या साठी एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबपाणी टाकून पेस्ट बनवा. यात तुम्ही चंदन पावडरही मिस्क करु शकता. हे चेहऱ्यावर लावा. चेहरा कोरडा झाला की धुवून घ्या.

कॉफी आणि दह्याचा फेसपॅक

कॉफी आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी उत्तम असतो. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण असतात जे शरीरातील धूर दुर करते तर दह्यातील प्रोटीन चेहरा मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात. यासाठी एका भांड्यात दही आणि कॉफी घ्या आणि त्यात हलकी साखर टाका आणि हे फेसपॅक चेहऱ्यावर लावा. चेहरा धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर तुम्हाला चमक दिसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT