Cancer Risk esakal
आरोग्य

Cancer Risk : कँसरचा आजार वाढण्यामागे ‘ही’ आहेत प्रमुख कारणं, दूर्लक्ष कराल तर जीव गमवाल...

आज आपण कँसरचा धोका वाढवणारी प्रमुख कारणं जाणून घेऊयात. जेणेकरून तुम्ही या आजाराबाबत वेळीच सावध होऊ शकाल

सकाळ डिजिटल टीम

Cancer Risk : कँसरची एकदा लागण झाली की त्याचे विषाणू शरीरात फार वेगाने वाढतात. अशा वेळी कँसरचा धोका निर्माण करणारे पदार्थ किंवा सवयी आपल्या दैनंदिन जीवनता असूच नये याकडे विशेष लक्ष देणे गरजेचेच आहे. तेव्हा आज आपण कँसरचा धोका वाढवणारी प्रमुख कारणं जाणून घेऊयात. जेणेकरून तुम्ही या आजाराबाबत वेळीच सावध होऊ शकाल.

कँसर आजारात वेगाने वाढणाऱ्या पेशींमुळे ट्यूमर होऊ शकतो. ते शरीराच्या सामान्य कार्यात देखील अडथळा आणतात. कँसर हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2020 मध्ये 6 पैकी 1 मृत्यूचे कारण कँसर होते. तज्ञ दररोज नवीन कर्करोगाच्या उपचारांची चाचणी घेण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत, परंतु अद्याप त्यांना निश्चित असा उपाय सापडलेला नाही.

कँसर कसा होतो?

कँसरमागे मुख्य कारण आहे सेल्सचे म्युटेशन किंवा त्याच्या डीएनएमध्ये बदल. हे जेनेटिक म्युटेशन वंशपरंपरागतही असू शकतं. किंवा एन्हार्नमेंटल फोर्समुळेही असू शकतं. काही इतर कारणांनीही कँसर होऊ शकतो. ती कारणं कोणती ते आपण जाणून घेऊया.

कँसरच्या इतर कारणांना कार्सिनोजेन्स असं म्हणतात, जाणून घेऊया प्रकार

1. रेडिएशन और अल्ट्रावायलेट लाइट सारखे फिजिकल कार्सिनोजेन्स (Disease)

2. सिगारेटचा धूर, अल्कोहोल, एस्बेस्टोस धूळ, वायू प्रदूषण आणि दूषित अन्न आणि पिण्याचे पाणी यासारखे रासायनिक कार्सिनोजेन्स

3. जैविक कार्सिनोजेन्स जसे की व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅरासाइट्स

कँसरचे एकूण प्रकार

-अॅपेंडिक्स कँसर

-ब्लॅडर कँसर

-बोन कँसर

-ब्रेन कँसर

-ब्रेस्ट कँसर

-सर्विकल कँसर

-कोलोन कँसर

-ईयर कँसर

-हार्ट कँसर

-रीनल वा किडनी कँसर

-ल्यूकेमिया

-लिप कँसर

-लिव्हर कँसर

-लंग कँसर

-लिंफोमा

-ओरल कँसर

-ओवेरियन कँसर

-पँक्रियाटिक कँसर

-प्रोस्टेट कँसर

-स्किन कँसर

-लहान आतड्यांचा कँसर

-स्प्लीन कँसर

-व्हजाइनल कँसर

-यूटेराइन कँसर

-टेस्टिकुलर कँसर

-स्टोमेक कँसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT