Child Health  google
आरोग्य

Child Health : मुलांना आईवडिलांकडून जन्मत:च मिळतात हे आजार

कारण पालकांची जनुके मुलांमध्ये येतात आणि ही जीन्स मुलांना त्यांच्या पालकांसारखी बनवतात.

नमिता धुरी

मुंबई : ज्याप्रमाणे आई-वडिलांचे गुण किंवा त्यांच्या चांगल्या सवयी मुलांमध्ये वारशाने येतात, त्याचप्रमाणे त्यांचे दोषही मुलांमध्ये येतात. याचे कारण म्हणजे पालकांचे जीन्स, जे संततीमध्ये गुण आणि दोष निर्माण करण्यास जबाबदार असतात. (genetic diseases in children )

हा दोष मानसिक किंवा शारीरिक असू शकतो. पालकांच्या मुलांमध्ये कोणते आजार येतील याची माहिती देत ​​आहेत तज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे. हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

जर पालकांना आजार असेल तर तो मुलांनाही होत का ?

बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे यांच्या मते पालकांचे गुण मुलांमध्ये जाणे स्वाभाविक आहे. लहान वयात दिसणाऱ्या आजारांची कारणे अनेकदा अनुवांशिक असल्याचे दिसून येते.

कारण पालकांची जनुके मुलांमध्ये येतात आणि ही जीन्स मुलांना त्यांच्या पालकांसारखी बनवतात. म्हणूनच मूल त्याच्या पालकांसारखे दिसते. त्यामुळे पालकांचे आजार मुलांपर्यंत पोहोचतात.care

मुलांना पालकांकडून कोणता आजार जास्त होतो ?

रक्ताशी संबंधित बहुतेक आजार होण्याचा धोका जास्त असतो. थॅलेसेमिया हा आजार पालकांकडून मुलांपर्यंत पसरतो. याशिवाय हिमोफिलिया हा एक आजार आहे जो मुलांना पालकांकडून वारशाने मिळतो. एवढेच नाही तर लठ्ठपणा हा अनुवांशिक आजार आहे.

मधुमेह पालकांकडून मुलाकडे जाऊ शकतो का ?

मधुमेह हा पालकांकडून मुलाकडे सहज जाऊ शकतो. जर बाळाला जन्म देणाऱ्या आईला मधुमेह असेल तर बाळालाही मधुमेह होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर हृदयविकार, मधुमेह, मानसिक आजार, त्वचाविकार, झोपेचे विकार यांचाही धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT