Health Tips esakal
आरोग्य

Health Tips: झोप पूर्ण होऊन पण येतो आळस? हे उपाय करा

इथे आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला एनर्जिएटिक वाटेल. जाणून घेऊ घरगुती उपाय.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही त्या लोकांमध्ये आहे ज्यांची झोप पूर्ण होऊन पण फ्रेश वाटत नाही, आळस जाणवतो. तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला काहीतरी समस्या आहे ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत आहे. आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यातून सुटका मिळेल. इथे आम्ही काही आयुर्वेदिक उपाय सांगतो त्यामुळे तुम्हाला एनर्जिएटिक वाटेल.

असा घालवा शरीरातील आळस

आयुर्वेदानुसार तुम्हाला रोज शरीराला २०-२५ मिनीट ऑयलिंग करायला हवे. यामुळे शरीराला फार आसाम मिळतो आणि मेंदू तरतरीत होतो.

सुर्योदयापूर्वी उठायला हवे. त्यामुळे ताजी हवा मिळते आणि माईंड फ्रेश होते. याबरोबर योगासने, प्राणायाम करावे.

सकाळी मेडिटेशन करणे पण चांगले मानले जाते. यामुळे शरीर ॲक्टिव्हेट होते. ब्लड सर्क्यूलेशन चांगले होते. यामुळे एकाग्रता साध्य होते. शिवाय खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. गरम जेवावे.

खूप उशीरापर्यंत झोपल्याने शरीरात आळस वाढतो. आणि रात्री उशीरा जेवल्याने शरीरात ऊर्जेचा स्तर कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य सरकारचा जीआर; 'या' कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

MI vs GT Live : ८ चौकार,७ षटकार! तिलक वर्माचे वादळ घोंगावले... ठोकले IPLमधील त्याचे पहिले शतक, मुंबई इंडियन्सच्या १९९ धावा

Latest Marathi News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे बंगालमध्ये भीतीमुक्त व पारदर्शक निवडणुकांचे आश्वासन

MI vs GT Live : अरे, ए काय खेळतोस! हार्दिक पांड्या Live मॅचमध्ये तिलक वर्माला बडबडला... त्यानंतर काय घडले पाहा... Video Viral

MI vs GT Live : सूर्यकुमार यादवचे 'दांडे' उडाले! कागिसो रबाडाची 'पॉवर'; मुंबई इंडियन्सची हालत ६ षटकांतच झाली खराब Video Viral

SCROLL FOR NEXT