Healthy Diet sakal
आरोग्य

Healthy Diet : दह्यासोबत 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

दह्यासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नये, याविषयी सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा म्हटलं की दही, ताक हे थंड पेय खावसं किंवा प्यावसं वाटतं पण हे पेय पितानाही विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: दही खाताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असते.

आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नये, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या? (never eat these things with curd)

  • दह्यानंतर लगेच दुध कधीच पिऊ नये. दह्यानंतर लगेच दुध पिल्यास उलट्या होऊ शकतात. त्यामुळे असं करणे शक्यतो टाळावेत.

  • अनेकजण उपवासाला दही आणि आंबा सोबत खातात पण चुकूनही दह्यासोबत आंबा खाऊ नये, असे केल्यास पोट बिघडण्याची शक्यता असते.

  • याशिवाय दह्यासोबत कधीच तळलेल्या किंवा भाजलेले पदार्थ खाऊ नये, यामुळे पचनक्रिया बिघडते.

  • दह्यासोबत कांदा कधीही चुकूनही खाऊ नये.

  • जर तुम्ही मासाहारी असाल तर तर दह्यासोबत मासे कधीही खाऊ नये. दह्यासोबत मासे खाल्याने त्याचा विपरीत परिणाम आरोग्यार होऊ शकतो. तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो.

  • दह्यासोबत कधीच आंबट पदार्थ खाणे टाळा. दही आधीच आंबट असतं त्यासोबत आणखी आंबट खाल तर त्याचा विपरीत परिणाम दिसून येणार.

  • विशेष म्हणजे नुसते दही खाणे, हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT