Mosquito sakal
आरोग्य

Mosquito: 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना चावतात सर्वात जास्त डास; वाचा, संशोधन काय म्हणतं..

अनेकदा तुम्ही अनुभवलं असेल की डास फक्त काही लोकांनाच चावतात

सकाळ डिजिटल टीम

अस्वच्छता वाढली की डास देखील वाढतात. डास वाढल्यामुळे आपल्याला डेंगू, मलेरिया, चिकनगुण्या यांसारख्या असंख्य आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येकजण डासांपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतात.

अनेकदा तुम्ही अनुभवलं असेल की डास फक्त काही लोकांनाच चावतात तर काही लोकांच्या आजूबाजूला खूप डास असतात तर काही लोकांच्या आजूबाजूला खूप कमी डास असतात. तुम्हालाही वाटलं असेल असं का होत? चला सविस्तर जाणून घेऊया. (People of this blood group are bitten the most by mosquitoes read what report said)

एका जर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले की डास त्वचेच्या सुगंधाकडे जास्त आकर्षित होतात त्यामुळे ज्या त्वचेचा सुगंध सर्वात जास्त आकर्षित होता त्याकडे डास सर्वात जास्त चावतात.

डासांमध्ये रिसेप्टर असतो जे त्वचेचा वास घेण्यासाठी मदत करतो

याशिवाय या सर्व्हेत असेही समोर आले आहे की डास फक्त एका विशिष्ट ब्लड ग्रुपकडे जास्त आकर्षिक होतो.संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्यांचा ब्लड ग्रुप O आहे त्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात. याशिवाय A ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांकडेही डास जास्त आकर्षित होतात मात्र त्यापेक्षाही दुप्पट डास O ब्लड ग्रुप असणाऱ्या आकर्षित होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT