Drinking Tea in Empty Stomach sakal
आरोग्य

Drinking Tea in Empty Stomach: उपाशी पोटी चहा पिताय? आताच थांबा नाहीतर...

उपाशी पोटी चहा पिल्याने अनेक दुष्परीणाम होतात. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

सकाळचा चहा हा प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग बनलाय. मग ऑफीस असो की कुठे अन्य ठिकाणी दिवसातून अनेकदा चहा पिण्याची सवय असते. यातील बरेच लोक उपाशी पोटी चहा पितात. पण तुम्हाला माहिती आहे का उपाशी पोटी चहा पिल्याने अनेक दुष्परीणाम होतात. चला तर जाणून घेऊया. (Side Effects of Drinking Tea in Empty Stomach)

दुष्परीणाम:

  • उपाशीपोटी चहा पिल्याने पचनतंत्र बिघडते.

  • Acidityचा त्रास होतो. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

  • उपाशी पोटी चहा पिल्याने बराच वेळ भूकत नाही त्यामुळे शरीराला पोषण आहार मिळत नाही. आणि आपली प्रतिकारशक्ती कमी होते.

  • चहा अति उकळला असला तर तो आतड्यांना त्रास देतो. त्यामुळे उपाशी पोटी तर चहा न पिलेलाच बरा.

  • कधी उपाशी पोटी चहा प्यावासा वाटला तर चहा सोबत खारी बिस्कीटे खावी.

  • चहामध्ये कॅफेन असतात जे रिकाम्या पोटासाठी घातक असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यथा राजा, तथा प्रजा! खरात प्रकरणी सुषमा अंधारे मुख्यमंत्री फडणवीसांवर घसरल्या, शपथविधीला...

Parli Thermal Record: परळी औष्णिक केंद्राचा विक्रम: बॉयलर ट्यूब लीक न होता संच क्रमांक ६ चा ४६७ दिवस अखंड वीजपुरवठा

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सचा भारी विक्रम... ठरली जगातील पहिली फ्रँचायझी; पाकिस्तानचा विक्रम आता संकटात

Deglur gutkha crackdown: देगलूरात गुटखा कारवाया केवळ दिखाऊ? लाखोंची वाहनजप्ती, नगण्य साठा; ‘मोठे मासे’ अजूनही मोकाट

Latest Marathi News Live Update : बस आगारात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

SCROLL FOR NEXT