Summer Food esakal
आरोग्य

Summer Food : उन्हाळ्यात शरीरात वाढते हिट, आतून थंड ठेवायचं असेल तर डाएटमध्ये अ‍ॅड करा हे सॅलेड

यंदा उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी तुमच्या जेवणात या काही पदार्थांचा समावेश करून घ्यायला हवा

सकाळ डिजिटल टीम

Summer Food : उन्हाळ्यात वातावरणात तर उकाडा वाढतोच पण त्याबरोबरच शरीरातसुद्धा उष्णता वाढत असते. शरीरात उष्णता वाढण्याचे बरेच दुष्परिणाम भोगावे लागतात. तेव्हा यंदा उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी तुमच्या जेवणात या काही पदार्थांचा समावेश करून घ्यायला हवा.

आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणाऱ्या सॅलेडची रेसिपी शेअर करणार आहोत. थंडगार सॅलेड खाल्ल्याने शरीराला झटपट थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यासाठी हे उत्तम अन्न आहे. याच्या सेवनाने तुमचे पोटही भरते आणि तुम्हाला पुरेसे पोषणही मिळते. यासाठी जास्त वेळही वाया जाणार नाही. सॅलेड अगदी झटपट बनून तयार होईल.

कोल्ड सॅलेड बनवण्यासाठी सामग्री

पनीर 250 ग्रॅम

कॉर्न १

बटाटा १ (उकडलेले)

1 सफरचंद काप

2 चॉप केलेले कांदे

मुळा १ (बारीक चिरून)

हिरवी मिरची २

स्प्रिंग ओनियन्स 4

५ टीस्पून ऑलिव्ह ऑईल

काळी मिरी पावडर 1 टीस्पून

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल 1 टेस्पून

चवीनुसार मीठ (Salad)

थंड सॅलेड कसं बनवायचं ?

थंड सॅलेड बनवण्यासाठी प्रथम एक पॅन गरम करा.

नंतर त्यात कांदा, लाल मिरची आणि मीठ घालून मंद आचेवर तळून घ्या.

यानंतर त्यात मुळा, सफरचंद, उकडलेले बटाटे, पनीर आणि कॉर्न टाका.

नंतर नीट मिक्स करून गॅसवरून काढून थंड होण्यासाठी ठेवा.

यानंतर हिरवी मिरची, हिरवे कांदे आणि हिरवे ऑलिव्ह घालून मिक्स करा.

नंतर कोशिंबीर थंड झाल्यावर त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि ऑलिव्ह ऑईल टाका.

नंतर या सर्व गोष्टी नीट मिसळा.

आता तुमची मस्त आणि पौष्टिक थंड सॅलेड तयार आहे. (Summer)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT