Tea Vs Coffee sakal
आरोग्य

Tea Vs Coffee: चहा पिणे चांगले आहे की कॉफी?

चहा पिणे चांगले की कॉफी पिणे चांगले? जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Tea Vs Coffee : चहा आणि कॉफी हे दोन्ही पेय प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. दर दिवशी आपण चहाने किंवा कॉफीने दिवसाची सुरवात करत असतो. जसे चहाप्रेमी आहे तसे कॉफीप्रेमीसुद्धा आहे. आपण आपल्या आवडीनुसार चहा किंवा कॉफी पित असतो पण तुम्हाला माहिती आहे का चहा पिणे चांगले की कॉफी पिणे चांगले? चला तर जाणून घेऊया. (Tea and Coffee which is better one for health)

चहा-

चहाचे विविध प्रकार आहेत. ग्रीन टी, बॅल्‍क टी, लिबांचा चहा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. ग्रीन टी तर अधिक फायदेशीर असते. ग्रीन टी घेतल्‍यानंतर वजनसुद्धा वाढत नाही. मात्र चहा किती प्रमाणात असावा, हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण प्रमाणापेक्षा जास्‍त चहा प्‍यायल्‍यानंतर आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

कॉफी-

कॉफी इन्स्टंट एनर्जी ड्रिंकसाठी उत्तम आहे. कॉफी आरोग्‍यासाठी उपायकारक आहे. मात्र कॉफी पिण्याचे प्रमाण योग्‍य असेल तर कॉफी ही फायद्याची ठरते. कॉफी अति प्रमाणात पिल्यास निद्रानाशही होऊ शकतो. त्यामुळे प्रमाणात कॉफी पिणे चांगले आहे.

चहा पिणे चांगले की कॉफी?

  • कॉफीच्या तुलनेत चहा शरिरासाठी जास्त फायदेशीर असतो.

  • साखर न टाकता दुधाचा चहा प्यायल्यानंतर पोटासाठी फायद्याचा ठरतो. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

  • जास्त कॉफी घेतल्यानंतर भूक लागत नाही. कफ होण्याची शक्यता वाढते.

  • कॅफीन- रोज कमीत-कमी कॅफीन घेतल्यानंतर ते शरिराला फायद्याचे ठरत असले तरी याचे जास्त सेवन आजाराचे कारण ठरू शकते.

  • एक कप कॉफीमध्ये 100 मिलीग्राम तर एक कप चहा मध्ये 50 मिलीग्रम कॅफीनचे प्रमाण असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT