World Health Day 2023 esakal
आरोग्य

World Health Day 2023 : गर्भधारणा रोखण्यासाठी हे काँट्रासेप्टीव्ह आहे सर्वात सुरक्षित

बऱ्याचदा जोडप्यांना हे माहितच नसतं की, गर्भधारणा रोखण्यासाठी कोणता पर्याय सुरक्षित आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Secured Contraceptive to Avoid Pregnancy : गर्भधारणारणा रोखण्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शारीरिक संबंधांदरम्यान गर्भधारणा राहू नये म्हणून काही उपाय केले जातात. पण नेमका कोणता उपाय किती सुरक्षित आहे याविषयी बऱ्याच जोडप्यांना माहितीच नसते.

त्यामुळेच तुमचे आरोग्य आणि भविष्य ध्यानात ठेवत योग्य पर्याय निवडणे आवश्यक असते. याविषयी तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.

World Health Day 2023

काँट्रासेप्टीव्हचे प्रकार

  • काँट्रासेप्टशन दोन प्रकारचे असतात आल्पकालीन आणि दीर्घ कालीन.

  • गर्भधारणा काही काळापूरतीच थांबवायची असेल तर अल्पकालीन काँट्रासेप्शनचा पर्याय निवडला जातो.

  • यात गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम, व्हजायनल रिंग, फोम टॅब्लेट्स यांचा समावेश होतो.

  • जर दीर्घ काळासाठी गर्भधारणा थांबवायची असेल तर दीर्घकालीन काँट्रासेप्शन म्हणजे ऑपरेशम करून नसबंदी केली जाते.

World Health Day 2023

कंडोमचा फेल्युअर रेट जास्त

बहुतांश लोक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर करतात. पण कंडोम रबरने बनलेलं असतं. ज्यामुळे संबंध ठेवताना अनेकदा हे फाटण्याची शक्यताही असते. त्यामुळे याचा फेल्युअर रेट फार जास्त असतो.

World Health Day 2023

गर्भनिरोधक गोळ्या

जर थोड्या वेळासाठी गर्भधारणा थांबवायची असेल तर गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात. पण हे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक असतं. कारण या गोळ्या खाल्ल्याने साइड इफेक्ट होण्याची शक्यताही अधिक असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT