गवारीच्या शेंगा खाण्यासाठी खूप मस्त असतातच परंतु त्याचे आराेग्यदायी फायदे देखील आहेत. चला तर जाणून घेऊ या फायदे
गवारी खाण्याने काेलेस्ट्राेलचे प्रमाण कमी हाेते. फाईबर, पाेटेशियम आदी घटक असल्याने हदया संबंधिच्या समस्यांपासून दूर राहतात.
गवारीच्या शेंगात कॅलशियम आणि मिनरल असल्याने तसेच फाॅस्फाेरसमुळे तुमची हाडे मजूबत राहण्यासाठी मदत हाेते.गवारीच्या शेंगात लाेह आणि कॅलशियम असल्याने गर्भवती महिलांना उपयुक्त ठरतात. यामध्ये फाेलिस अॅसिड असल्याने गर्भातील बाळास जन्मदाेष अथवा गर्भावस्था पासून हाेणा-या समस्यांना दूर ठेवतात. ग्वारीच्या शेंगात इकाेन्यूट्रियंट असल्याने शरीरातील रक्तातील साखर नियंत्रीत ठेवण्यास मदत करतात. यामुळे मधूमेहापासून बचाव हाेण्यास मदत हाेते. गवारीच्या शेंगात माेठ्या प्रमाणात फायबर असल्याने पचनास मदत हाेते. बराेबरच अॅसिडिटी कमी करण्यास मदत हाेते. पाेट साफ हाेण्यासाठी शेंगा उपयुक्त आहेत. गवारीच्या शेंगात हाईपाेग्लाईसेमिक आणि हाईपाेलिपिडेमेक गुणधर्म असल्याने उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सहाय ठरते. परिणामी रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत हाेते. आराेग्याच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गवारीच्या शेंगा नियमीत खाRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.