Benefits of walking after Meal Esakal
फोटोग्राफी

Walk After Meal: जेवणानंतर चालल्याने काय फायदे होतात?

Benefits of walking after Meal: जेवणानंतर थोडावेळ चालल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Walking After Meal: बऱ्याच लोकांना जेवण झाल्यानंतर थेट झोपी (Sleep after Meal) जायची सवय असते. ही सवय शरीरासाठी चांगली नसते. त्यामुळे शरीराला त्राससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर थोडावेळ चालल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जेवणानंतर साधारणपणे १५-२० मिनिटे चालायला (Walk After Meal) हवं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही वेळ अजूनही वाढवू शकता. जेवणानंतर थोडावेळ चालल्याने नेमके काय फायदे होतात, हे आपण पाहणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT