डोकं कोडं पुरवणीची उत्तरे Sakal
फोटोग्राफी

डोकं कोडं पुरवणीची उत्तरे

डोकं चालवा, कोडं सोडवा ! मजेदार खेळ, शब्द व चित्रकोडी ‘सकाळ’सोबत दर पंधरवड्याला, शुक्रवारी ‘डोकं -कोडं’ पुरवणी डोकं कोडं पुरवणीची उत्तरे

सकाळ वृत्तसेवा

डोकं चालवा, कोडं सोडवा ! मजेदार खेळ, शब्द व चित्रकोडी ‘सकाळ’सोबत दर पंधरवड्याला, शुक्रवारी ‘डोकं -कोडं’ पुरवणी

रंगभूमीचे शिल्पकार!

जागतिक रंगभूमी दिन म्हणजे सर्जनशीलतेला वंदन करण्याचा दिवस. २७ मार्चला साजरा होणारा हा दिवस रंगमंचाच्या जादूची आठवण करून देतो, जिथे शब्दांना देह मिळतो, भावनांना आवाज सापडतो आणि जीवनाचे विविध रंग एकाच मंचावर उलगडतात. नट, दिग्दर्शक, लेखक आणि प्रेक्षक यांच्यातील अदृश्य बंध या कलेला अर्थ देतात. समाजाचा आरसा जपत, प्रश्न विचारत आणि मनाला स्पर्श करत रंगभूमी सतत नव्याने जन्म घेत राहते. हा दिवस त्या अविरत प्रवासाचा उत्सव आहे. त्यानिमित्त...

2. ओळखा पाहू कोण?

कोण आहेत हे सुप्रसिद्ध सेलिब्रिटी ?

3. डायलॉगबाजी

चित्रपट सर्वजण अगदी आवडीने पाहता ना? मग हे संवाद कोणत्या चित्रपटांतील आहेत व कोणी कोणाला म्हटले आहेत सांगता येईल? पाहा प्रयत्न करून...

4.चित्रकूट

कुलूप उघडण्यासाठी काही दुवे खाली दिले आहेत. त्यांचा उपयोग करून योग्य अंक कोणते आणि त्यांचा क्रम काय हे ओळखा.

5. काकूरो

सोडवायचे कसे?

6. समुराई सूडोकू

खेळा आकड्यांचा खेळ!

7. ओळखा बरे ही गाणी

देशभक्तीवर काही गाणी इमोजीच्या स्वरूपात खाली दिली आहेत, ती ओळखता येतील का पाहा...

8. कोsहं

ओळखा पाहू!

9. शब्दकोडे

काही गावांचे नावे खाली दिली आहेत. त्या नावांच्या अक्षरांचा योग्य क्रम लावा. रंगीत चौकटीत असलेली अक्षरे एकत्र करून त्यापासून अर्थपूर्ण महान तयार करा

10. मार्ग शोधा

ऑक्टोपसपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा

11. अंकमंथन

गणितातील पदावलीच्या नियमानुसार (BODMAS) म्हणजे कंस, घात/वर्गमूळ, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या क्रमाने सोडवावे.

दिलेल्या चिन्हांप्रमाणे योग्य त्या जागी योग्य ते अंक घालून योग्य उत्तर कसे काढता येईल ते पहा.

कोणते अंक वापरायचे याची अंक चौकट सोबत दिली आहे. त्यातील अंक वापरून उत्तर काढायचे आहे.

12.चालवा डोकं

सोबत काडी काड्यांची एक रचना तयार केली आहे.

त्यातील एक काडी काढा, जेणे करून उर्वरित काड्यांच्या आधारे चित्रातील दोन प आकार तयार होतील.

13. शब्दचक्र

14. फरक ओळखा

फरक ओळखता येतील का?

15. गणित गंमत

16. विज्ञानकोडे

विज्ञानातील संकल्पनांशी संबंधित इंग्रजी शब्दकोडे सोबत दिले आहे. ते सोडविण्यासाठीचे दुवेही दिले आहेत.. सोडविण्याचा प्रयत्न करा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Mangalwedha News : उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पा बाबत विरोधकाकडून चुकीची माहिती; प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT