1000 applications filed on last day Gram Panchayat Election jalgaon news esakal
जळगाव

Gram Panchayat Election : अखेरच्या दिवशी 1 हजार अर्ज दाखल; सोमवारी छाननी

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayat Election : जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत शुक्रवारी (ता.२०) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी एक हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल झाले. २३ आक्टोबरला अर्जांची छाननी तर २५ ला माघारी आहे. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. (1000 applications filed on last day Gram Panchayat Election jalgaon news)

जळगाव तालुक्यात १५ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुका, तर दोन ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका होणार आहे. यासाठी जळगाव तालुक्यात एकूण ३९२ अर्ज दाखल झाले. त्यात सदस्य पदासाठी ३२२ तर सरपंच पदासाठी ७० अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणूक कार्यक्रम

१६ ते २० ऑक्टोबर : अर्ज दाखल करणे

२३ ऑक्टोबर : अर्जांची छाननी

२५ ऑक्टोबर : अर्ज माघारी, चिन्हवाटप

मतदान : ५ नोव्हेंबर

निवडणुका होणारे तालुके व ग्रामपंचायती

तालुका सार्वत्रिक निवडणुका पोटनिवडणुका

पारोळा ११ ९

भडगाव ८ ५

अमळनेर १४ ११

चाळीसगाव १२ १०

भुसावळ ७ ४

पाचोरा ४ १४

एरंडोल ७ ३

रावेर १३ २१

जामनेर १७ २०

चोपडा २२ ४

जळगाव १५ ४

बोदवड ५ १

मुक्ताईनगर ४ ४

यावल १० १५

धरणगाव १८ ३

एकूण १६७ १२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT