3 lakh stolen from headmaster account Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुख्याध्यापकांच्या खात्यातून पावणेतीन लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तांदलवाडी (ता. रावेर) येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून सुमारे दोन लाख ७९ हजार १५२ रुपये ऑनलाइन काढून फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (3 lakh stolen from headmaster account Jalgaon Crime News)

तांदलवाडी येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नाझीमुद्दीन आझीमुद्दीन यांना इन्कम टॅक्स रिटर्नचे चार हजार रुपये युनियन बँकेतून कॅनरा बँकेत टाकायचे होते.

याबाबत अज्ञात व्यक्तीने ऋतिक यादव असे नाव सांगून संपर्क करून त्यांचा एटीएम नंबर, बँक खाते या संदर्भात कागदपत्रे व माहिती घेऊन तसेच बँकेचे कोड नंबर मागवून त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या खात्यातून दोन लाख ७९ हजार १५२ रुपये ऑनलाइन परस्पर काढले. या बाबतचा मेसेज मुख्याध्यापक यांना आल्याने त्यांच्या लक्षात ही घटना आली.

याबाबत निंभोरा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. रावेर व निंभोरा पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT