Road Construction News esakal
जळगाव

Jalgaon News : 42 कोटींतील रस्त्यांची काम सुरू करावीत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीतून रस्त्याचे काम त्वरित सुरू करावीत, अशी मागणी भाजप गटनेता, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांनी केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की हॉटेल कस्तुरीपासून ते मेहरुण बुरूजापर्यंतचा रस्ता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ४२ कोटींच्या कामांमध्ये मंजूर असून, त्याचे काम त्वरित सुरू करण्याची गरज आहे.(42 crores of roads Start working demand has been made by BJP group leader corporator Rajendra Ghuge Patil Jalgaon News)

दुरवस्थेमुळे या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरून औद्योगीक वसाहतीत कामावर जाणाऱ्या कामगारांसह भाजी विक्रेत्यांची वर्दळ असते, तसेच शाळाही आहे.

पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था मोठी दयनीय होते. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही दिले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT