63 thousand farmers will get compensation for heavy rain damage jalgaon news  esakal
जळगाव

Jalgaon News : 63 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 'इतकी' रक्कम मंजूर

२०२२ मध्ये जून ते ऑगस्टदरम्यान भडगाव, चाळीसगाव, जामनेर आणि पारोळा या चार तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : २०२२ मध्ये जून ते ऑगस्टदरम्यान भडगाव, चाळीसगाव, जामनेर आणि पारोळा या चार तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता. या चारही तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

त्याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. यात पारोळा तालुक्यातील सर्वाधिक ५८ हजार ६७५ शेतकऱ्यांचा‍ समावेश आहे. (63 thousand farmers will get compensation for heavy rain damage jalgaon news )

जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ६२ हजार ९५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख ७३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

त्यानुसार राज्य शासनाने जिल्ह्यातील ६२ हजार ९५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख ७३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. त्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

तालुकानिहाय शेतकरी व मंजूर रक्कम अशी

कजगाव (ता. भडगाव) : शेतकरी-३६, रक्कम-२ लाख २१ हजार ८५०

बहाळ (चाळीसगाव) : शेतकरी-५९२, रक्कम-१९ लाख ९१ हजार ५५०

नेरी बुद्रुक (ता.जामनेर) : शेतकरी-५३, रक्कम-४ लाख २० हजार ३००

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मालदाभाडी : शेतकरी-३ हजार ५०७, रक्कम-१ कोटी ३८ लाख ८४ हजार १७०

जामनेर : शेतकरी-५९, रक्कम-२ लाख ९५ हजार ४००

वाकडी : शेतकरी-३७, रक्कम-५८ हजार २२५

तामसवाडी (ता. पारोळा) : शेतकरी-१३ हजार ९११, रक्कम-९ कोटी ४६ लाख २९ हजार ८२०

चोरवड : शेतकरी-१३ हजार ९४४, रक्कम-१ कोटी ८४ लाख ८१ हजार ९३०

पारोळा : शेतकरी-९ हजार ७६१, रक्कम-७ कोटी १५ लाख ९ हजार ८५०

शेळावे : शेतकरी-११ हजार ३३६, रक्कम-८ कोटी ८१ लाख ६१ हजार ३२०

बहादरपूर : शेतकरी-९ हजार ७२३, रक्कम-७ कोटी ३१ लाख ६७ हजार १५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT