Students, activists and citizens participating in the 777-feet long tricolor procession which was taken out by 'Abhavip' from the city.  esakal
जळगाव

Independence Day 2023 : जामनेरला 777 फूट लांबीची तिरंगा पदयात्रा; ‘अभाविप’तर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Independence Day 2023 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ७७७ फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे उद्घघाटन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भारत मातेचे प्रतिमापूजन करून तिरंगा फडकावत करण्यात आले. (777 feet long national flag padayatra taken out by Abvp from city jalgaon news)

मंत्री महाजन हे देखील तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले. तिरंगा पदयात्रा जळगावरोड धारिवाल महाविद्यालयापासून ते गांधी चौकापर्यंत काढण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेला मंत्री महाजन यांनी संबोधित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तिरंगा पदयात्रेचा समारोप गांधी चौकात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आले. तिरंगा पदयात्रेमध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT