MIDC Fire  esakal
जळगाव

Jalgaon : शॉर्टसर्कीटमुळे एमआयडीसीतील कंपनीला आग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शॉर्टसर्किटमुळे एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील हिरा रोटो पॉलिमर्स कंपनीत शॉर्टसर्किटने आग लागून कंपनीतील मशिनरी व इतर साहित्य जळून तीन लाख २० हजार ४७० रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात आगीची नोंद झाली आहे. शहरातील सदोबानगरात भूषण धनंजय खडके परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांची एमआयडीसी व्ही सेक्टर भागात हिरा रोटो पॉलिमर्स नावाची कंपनी आहे.(A fire broke out at a company in Swarup Circuit, the original MIDC jalgaon news)

या कंपनीतील दहा हजार लिटरच्या इलेक्ट्रिक मशिन पॅनलमध्ये रविवारी रात्री अकराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत दहा हजार लिटर इलेक्ट्रिक मशिन पॅनल, एक हजार लिटर क्षमतेचा डुअल टँकर, दोन पी.पी. कस्टमाईज टँक, एक स्पाइलर इंट्री, प्लॅस्टिक टाकीची १५ झाकणे, प्लॅस्टिकचे डस्टबिन, ५०० लिटरची प्लॅस्टिकची पाण्याची टाकी असा एकूण तीन लाख २० हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल खाक झाला. याबाबत कंपनीचे मालक भूषण खडके यांनी एमआयडीसी पोलिसांत खबर दिली. अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक विजय पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT