crime news esakal
जळगाव

Jalgaon News : बुरखाधारी संशयितांच्या कोठडीत पुन्हा वाढ

सकाळ वृत्तसेवा

जळगााव : जिल्हा न्यायालया(Court) तारखेवर हजर करण्यासाठी आणलेल्या संशयितांवर गोळीबाराच्या प्रयत्नात असलेल्या बुरखाधारी संशयितांना न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडीत रवाना केले आहे. (again increase in custody of veiled suspects jalgaon crime news)

प्रमुख संशयित मनोहर सुरळकर याच्या मुलाला न वाचविता आम्ही आमचा जीव वाचवून पळून गेल्याच्या खुन्नसमधून आता आमचे नाव अडकविले जात असल्याचे दोघा संशयितांच्या चौकशीतून समोर आले आहे. परिणामी, अटकेतील मनोहर व त्याचा मित्र सुरेश या दोघांना वाढीव कोठडीत पाठविले आहे.

आमचा काहीच संबध नाही...

मला प्रवीण गौतम मेघे व विक्की अशोक वाघ यांनी पिस्तूल आणून दिले व ते सतत संपर्कात होते, असे मुख्य संशयित मनोहर सुरळकर याने सांगितले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्या अधारे दोघांची शहर पेालिसांनी चौकशी केली असता, ते दोघे बुरखा घालून न्यायालयात आले होते. धम्मप्रिय सुरळकरवर हल्ला झाला. त्यात त्याची हत्या झाली. त्यावेळी आम्ही पळून गेलो होतो, म्हणून आता मनोहर सुरळकर त्यांचे नाव गुंतवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : हुडहुडी भरवणारी थंडी! महाराष्ट्रात पारा घसरला, विदर्भातील तापमान १० अंशाच्याही खाली...

New Year Holidays : २०२६ मध्ये सुट्ट्यांची लॉटरी! महाराष्ट्रात ७४ सार्वजनिक व ९८ शासकीय सुट्ट्या; मार्च-ऑगस्ट ठरणार ‘हॉलिडे हॉटस्पॉट’

Latest Marathi News Live Update : मनसेचा आज मुंबईत पहिला मेळावा, राज ठाकरे करणार संबोधित

भुस्सा भरलेला ट्रक उलटल्यानं बोलेरोचा चुराडा, चालकाच्या डोक्याचा चेंदामेंदा; अपघाताचा VIDEO आला समोर

Nagpur Municipal Election : अपक्षांसाठी सफरचंद, बिस्कीट, पाव, केक; महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोगाकडून १९४ चिन्हे निश्चित

SCROLL FOR NEXT