Assistant Engineers of Power Distribution Company closed Rohitra in Nipane Shivara jalgaon news esakal
जळगाव

Sakal Impact : पाण्याच्या अवैध उपशाविरोधात ‘महावितरण’ची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘नगरदेवळ्यात दहा दिवसांआड पाणीपुरवठा, अग्नावती प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा थांबविण्यात यावा’, या आशयाची ही बातमी गुरुवारी (ता. १८) ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंत्यांनी तत्काळ दखल घेत निपाणे शिवारातील रोहित्र बंद केले आहे. (Assistant Engineers of Power Distribution Company closed Rohitra in Nipane Shivara jalgaon news)

वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता डी. एल. धकाते त्यांचे सहकारी पंकज पाटील, रवींद्र माळी, वाल्मीक वाघ, इमरान शेख, अक्षय पाटील यांनी पिंपळगाव शिवारातील वायर काढून निपाणे शिवारातील रोहित्र बंद केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर गावाच्या पाणी पुरवठा असलेले रोहित्र सुरु आहे. त्यांच्या या कारवाईची गावात चर्चा सुरू असून, ज्यांची वीज जोडणी तोडण्यात आली. केवळ आमच्यावर अन्याय होऊ नये, अशी त्या शेतकऱ्यांत चर्चा होती. तर आता गावात लवकर पाणी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT