Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : बाळासाहेबांची शिवसेना, पीपल्स रिपब्लिकन युती महापालिकेची निवडणूक लढविणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बाळासाहेबांची शिवसेना व पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या झालेल्या युतीमुळे जिल्ह्यात उत्साह असून आगामी महापालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट व कवाडे गट मिळून लढविणार असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश नेते राजू मोरे यांनी येथे केले.

श्री. मोरे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट ) व पीपल्स रिपब्लीक पार्टी (कवाडेगट) यांच्यात झालेल्या युतीमुळे कार्यकर्ते आनंदात आहेत, या युतीचा फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. (Balasaheb Shiv Sena Peoples Republican alliance will contest municipal corporation election Jalgaon News)

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

आगामी महापालिकेच्या निवडणूका युतीतर्फे लढविण्यात येतील, लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यात येईल. जळगाव शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येईल.

यावेळी पीपल्स रिपब्लिकनचे महानगराध्यक्ष कल्पेश मोरे, शहर संघटक विजय बागूल, नारायण सपकाळे, इरफान शेख, सिद्धांत मोरे, शुभम चव्हाण, निखिल पवार, कबीर म्हसदे, श्‍याम सोनवणे, गजानन महाजन, अभिजित पाटील, जितेंद्र सोनवणे, सचिन सोनवणे, अमित मानकर, जयंत चव्हाण, राहुल पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT