Accident News esakal
जळगाव

Accident Case Jalgaon : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील शहरालगतच्या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढ ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. प्रदीप प्रभाकर सोनार (वय ४२) असे मृताचे नाव आहे.

ते आपल्या दुचाकीने घराकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने फेकले गेले. अमित पाटील यांनी त्यांना अत्यावस्थेत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.(Bike rider killed in collision vehicle jalgaon news)

मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.

पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, धडक मारून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत. मधुराज डिजिटलचे संचालक सुनील सोनार यांचे ते बंधू होत. दरम्यान, दिवाळीत अपघाती मृत्यू झाल्याने सोनार कुटुंबीय कमालीचे खचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT