जळगाव

Jalgaon Crime News : मानेवर चावा घेत गृहिणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील तेवीस वर्षीय गृहिणीला वाद मिटविण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अंगलट करत व मानेवर चावा घेत आणि अंगविक्षेप करत विनयभंग केल्याची घटना घडली. (Biting neck and molesting housewife in jalgaon crime news)

संबंधित विवाहीतेसह कुटूंबीयांशी पुर्वीचे वाद असल्याने संशयीत डिंगबर ऊर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा. निवृत्तीनगर) याने दुपारी एकच्या सुमारास रस्त्यात अडवून वाद मिटवण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले.

पिडीता घरी गेली असता काही कळण्याच्या आतच संशयीताने पिडीतेशी अंगलट करत मानेजवळ कडाडून चावा घेतला.

झटापट झाल्यावर तोंडावर मारले, अंगावर नखांनी ओरबडून कपडे फाडत विनयभंग केल्याचा प्रकार घडला.

त्यामुळे स्वतःला सावरत पिडीतेने थेट पिडीतेने जिल्‍हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, महिला पोलिस नाईक वंदना राठोड तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT