accident Sakal
जळगाव

Jalgaon Accident News : हॉटेल साई पॅलेसजवळ बस-दुचाकी अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : धुळे महामार्गावर बांभोरीकडून शहरात येत असलेल्या दुचाकीस्वाराला हॉटेल साई पॅलेसजवळ बसने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना स्वातंत्र्यदिनी (ता. १५) घडली. (Bus bicycle accident near Hotel Sai Palace jalgaon accident news)

बस चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील द्वारका नगरातील रहिवासी महेशकुमार पाटील त्यांच्या दुचाकीने (एमएच १९ डीजे १४०५) बांभोरीहून घराकडे जात असताना एसटी बस (एमएच ४०- एन ९८३८) ने दुपारी चारच्या सुमारास धडक दिली. यात श्री. पाटील रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार बसल्याने ते जागीच ठार झाले. या प्रकरणी गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून बसचालक आयुब शेख चांद पिंजारी (रा. एरंडोल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक भगवान महाजन तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT