Crime News esakal
जळगाव

Crime Update : आंबेहोळ गावात तिघांनी पेटवली दुचाकी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : मागील भांडणाची कुरापत काढत तिघांनी दुचाकी पेटविल्याची घटना तालुक्यातील आंबेहोळ गावात घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील आंबेहोळ गावातील दिलीप जगन सोनार (वय ३४) हा वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शेती व्यवसाय करून परिवाराची उपजीविका भागवीत असतो.(By previous quarrel Three Young Man Fire two wheeler Jalgaon Crime News)

दरम्यान मंगळवार (ता. २५) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिलीप जगन सोनार यांनी आपली दुचाकी (क्र. एम.एच. ०४ डिझेड १४२८) पाथर्डे शिवारातील शेतात झाडाखाली लावलेली होती. मात्र मागील भांडण उकरून मोटारसायकलवर पेट्रोलचा शिडकाव करून ती पेटविली.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिलीप जगन सोनार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात विजय हिरा राठोड, लहू राजू राठोड व पिंटू भावडू राठोड सर्व (रा. आंबेहोळ (लोंजे) ता.चाळीसगाव) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात नितीन सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT