crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तरुणास मारहाणप्रकरणी उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी केवळ संशयावरून तरूणास मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जखमी तरुणाच्या तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.(case against sub inspector in case of assaulting youth jalgaon crime news)

गेल्या २२ नोव्हेंबरला रात्री उल्हासनगर येथील प्रथम गायकवाड हा तरुण भडगाव रोड भागातील कॉलेज चौफुलीजवळ उभा असताना वल्टे यांनी संशयाच्या कारणावरून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

मारहाण प्रसंगी सोडविण्यासाठी आलेले प्रथमचे मामा संदीप ब्राम्हणे यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या प्रथमवर पाचोरा खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

जखमी तरुण प्रथम गायकवाड यांनी पोलिसात प्रकरणी तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT