case registered against young man for molesting minor girl jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : साप दाखवतो सांगून धरला हात; मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलिसांत अल्पवयीन बालिकेच्या विनयभंगप्रकरणी गावातीलच एका तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against young man for molesting minor girl jalgaon crime news)

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना गावातीलच तरुणाने घरात घुसून मी तुला साप दाखवतो, असे सांगून बरणीतील साप काढून दाखवला व घरातले लोक बाहेर गेल्याचे पाहून मुलीकडे पाणी मागितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुलीने पाणी दिले. त्यावेळी तिचा हात धरत फ्रेंडशिप करण्याची गळ घालत लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली व स्वतःची सुटका करत बाहेर आली.

घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT