beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : उपोषणकर्ता व भाजप नगरसेवकाची चाळीसगाव पोलिस ठाण्यातच हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : या उपोषणाला आज (ता.६) वेगळे वळण लागले.

शेख हे तहसील कार्यालयासमोर उपोषण करीत असतांना अँग्लो उर्दू हायस्कूलचे संचालक तथा भाजप (BJP) नगरसेवक चिरागोद्दीन शेख रफिक हे उपोषण स्थळी आले. (Clash between hunger striker and BJP corporator in Chalisgaon police station jalgaon crime news)

येथील नागद रोडवरील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या भिंतीला लागून असलेले अतिक्रमण काढण्यात यावे, यासाठी शिवसेना शहर प्रमुख अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम शेख (चेअरमन) हे चाळीसगाव तहसीलदार कचेरी समोर गेले सात दिवसापासून साखळी उपोषणास बसले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. हा वाद वाढला. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हा वाद मिटवून दोघांना पोलिस ठाण्यात आणले असता तेथेही दोघांनी आपसांत आरडाओरड करत मारामारी केली.

पोलिसांनी दोघांचे भांडण सोडवत शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT