Animal Market News esakal
जळगाव

Jalgaon News : गुरांच्या बाजारास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी‌

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : लंम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गुरांचा आठवडे बाजार बंद होता. मात्र आता गुरांचे लसीकरण संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात पूर्ण झाल्याने तसेच आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने गुरांच्या आठवडे बाजारास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, रविवारी (ता. ८) गुरांचा आठवडे बाजार सुरू करण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे देण्यात आली. (Collector permission for cattle market Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

दरम्यान, गुरांच्या आठवडे बाजारात येताना शेतकऱ्यांनी लसीकरण झालेल्या गुरांनाच विक्रीसाठी आणणे आवश्यक असून, गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टेग नंबर असणे आवश्यक, तसेच लंपी आजार झालेल्या जनावरांना विक्रीस आणू नये,

असे आवाहन देखील बाजार समितीकडून करण्यात आले आहे. यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासक जी. एच. पाटील, सचिव रमेश चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थोडे दिवस आणखी जगले असते तर... अपूर्णच राहिली धर्मेंद्र यांची 'ही' शेवटची इच्छा ; म्हणालेले- मला...

Ambegaon Leopard : विहिरीत पडलेल्या तीन ते चार महिन्याचा बछड्या; वनविभागाच्या शिताफीने अखेर यशस्वी रेस्क्यू!

Stray dogs: भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देऊ नका, नसता कारवाई; राज्य सरकारचे आदेश

Latest Marathi News Live Update : डॉ. गौरी आत्महत्येप्रकरणी योग्य तपास व्हावा - पंकजा मुंडे

Pune Police Action against Koyta Gang Video : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशांची जिरवली मस्ती; नागरिकांसमोरच बेदम चोपलं!

SCROLL FOR NEXT