Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : लहानग्यांच्या भांडणात दाम्पत्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीत लहान मुलांच्या भाडणांवरून दांपत्याला तीन जणांनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेला दहा दिवस उलटल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सुप्रीम कॉलनीतील ममता बेकरीजवळ शेख रफिक शेख अब्दुल (वय ४५) व रईस पटेल राहतात. शनिवारी (ता. १७) दुपारी अडीचच्या सुमारास शेख रफिक यांचा मुलगा अब्बू गफाट व रईस पटेल यांचे भांडण सुरू होते. भांडण सोडविण्यासाठी गेले असता, शेख रफिक व त्यांचा मुलगा अब्बू यास रईस पटेल याच्यासह दोन जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. (Couple was beaten up in a child quarrel jalgaon crime news)

एकाने शेख रफिक यास दगड मारून जखमी केले होते. शेख रफिक यांची पत्नी साकीराबी आली असता, तिलाही रईस पटेल व इतर दोघांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत शेख रफिक जखमी झाले.

तब्बल दहा दिवसांनी सोमवारी (ता. २६) याप्रकरणी शेख रफिक यांच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत रईस पटेल व त्याचे दोन साथीदार, अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्रसिंग पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार हार्दिक पांड्या; ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय अ संघ जाहीर

DK Shivakumar: मंत्र्यावर EDची रेड पडताच मुख्यमंत्री डीके शिवकुमार संतापले; म्हणाले, आता आम्ही घाबरणार नाही...

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT