cyber police esakal
जळगाव

Jalgaon News : महिलांच्या फोटोखाली अक्षेपार्ह कमेंट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ शहरातील एका तरुणीसोबत इतर तीन महिलांचे फोटो फेसबुकवर अपलोड करून त्या फोटोंवर तिन्हीबाबत अक्षेपार्ह कमेंट (Comments) लिहणाऱ्या

तरुणाविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Cyber ​​Police registered case against man uploaded photos of 3 other women with another on Facebook write offensive comments jalgaon news)

भुसावळमधील एका तरुणीसह तिच्या कुटुंबातील इतर दोन महिलांसोबतचा फोटो फेसबुकवर ५ ते १४ फेब्रुवारीदरम्यान अपलोड करून त्यावर अश्लाख्य भाषेत मजकूर टाकल्याचे मंगळवारी (ता. १४) निदर्शनास आले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

पीडीत तरुणीने कुटुंबीयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT