Death News esakal
जळगाव

Jalgaon News : पालापाचोळा जाळताना शेतमजुराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : किन्ही (ता. पाचोरा) शिवारातील उसाच्या (Sugarcane) मळ्यातील पालापाचोळा जाळताना ८२ वर्षीय शेतमजुराचा होरपळून मृत झाल्याची घटना नुकतीच घडली. (death of farm laborer while burning mulch jalgaon news)

यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. गोकुळ पवार असे मृत शेतमजुराचे नाव असून, ते उसाच्या मळ्यातील पालापाचोळा एकत्रित करून जाळत असताना हवेमुळे आगीने रुद्रावतार धारण केला.

वाढत्या आगीची आजूबाजूच्या शेतीला झळ बसू नये म्हणून पाण्याने आग विझवत असताना त्यांनाच आगीने विळखा दिला.त्यात ते भाजले जाऊन अत्यवस्थ झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून हा गुन्हा सोयगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे. गोकुळ पवार यांच्या पश्‍चात पश्चात पत्नी, तीन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे. मयत पवार अनेक वर्षापासून शेतमजुरीची कामे करत होते. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

SCROLL FOR NEXT