Muktainagar - Saint Muktai's palanquin from Muktainagar left for Pandharpur on Monday amidst chanting of Talmridanga and chanting of Vitthalnama esakal
जळगाव

Jalgaon News : पाळधी ते मुक्ताई पायीदिंडीचे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा

पाळधी : येथील संत गोंविद भजनी मंडळ व विठ्ठल रूख्माई मंदिर हिंदू पंच ट्रस्टतर्फे भाविकांच्या पायीदिंडीचे जयहरी माऊलींच्या जयघोषात श्री क्षेत्र मुक्ताईकडे प्रस्थान झाले. पाळधी येथील विठ्ठल रुख्माई मंदिरापासून पायी दिंडीची सुरुवात झाली.

गेल्या अकरा वर्षांपासून भाविक मोठ्या संख्येने पायीदिंडीत सहभागी होतात. ही पायी दिंडी पाळधी येथून वाकी, जामनेर, गारखेडा, कुऱ्हा पानाचे, खंडाळा, वेल्हाळा, वरणगाव फॅक्टरी, मानगाव चिंचोल, मेहुण, चांगदेव कोथळीमार्गे नवी मुक्ताई मंदिरात पोहोचेल. (Departure on foot from Paldhi to Muktai Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

या दिंडीत भाविक दररोज २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. गावागावांमध्ये दिंडीचे स्वागत होत आहे.

दिंडी दरम्यान दररोज पहाटे काकडा आरती, दुपारी हरी जागर, संध्याकाळी हरीपाठ व रात्री हरि जागरसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास शंभर किलोमीटर अंतर असलेल्या या पायी दिंडीत युवक, महिलांसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

UGC NET 2025 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 31 डिसेंबरच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड!

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT