MLA Suresh Bhole, municipal officials and ex-officers at the start of the Evolved Bharat Sankalp Yatra. esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : विकसित भारत संकल्प यात्रेचा महापालिकेतर्फे शहरात प्रारंभ

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र व राज्य शासनाकडून आखण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र व राज्य शासनाकडून आखण्यात आली आहे.

जळगाव महापालिकेतर्फे यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे. (Development Bharat Sankalp Yatra started in city by Municipal Corporation jalgaon news)

विकसित भारत संकल्प यात्रा ही जळगाव शहरात विविध भागांत २३ जानेवारीपर्यंत फिरणार आहे. शहरातील सुभाष चौक येथे जळगाव शहरातील लोकांच्या कल्याण व विकासाच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाकडून योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला.

यावेळी सुभाष चौक जळगाव येथे विकसित भारत संकल्पना यात्रा या मोहिमेच्या चित्ररथ टेलिव्हिजनद्वारे योजना प्रकाशित केल्या. आमदार सुरेश भोळे यांनी विकसित भारत यात्रेचे उद्घाटन केले.

माजी उपमहापौर सुनील खडके, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, दीपक सूर्यवंशी.

मुकुंद सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, महानगरलिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड तसेच अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत.

सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, मुख्य लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, अभिजीत बाविस्कर, प्रभाग समिती क्रमांक एक ते चारचे प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, एस एस पाटील.

संजय नेवे, तसेच जळगाव मनपाचे अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी वर्ग तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT