Divorced girl raped esakal
जळगाव

Crime News : घटस्फोटित तरुणीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कुसुंबा येथे वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय महिलेस अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसंबध ठेवले.

गर्भवती राहिल्याने लग्नाचे आश्वासन देत तिचा गर्भपात घडवून आणला, नंतर सोडून पळून गेल्याची घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.(Divorced girl raped by showing obscene video Jalgaon Crime News)

मूळ जळगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा साधारण तीन वर्षांपूर्वी कौटुंबिक कारणास्तव घटस्फोट होऊन ती दहावर्षीय मुलीसह विभक्त राहत होती.

भादली गावातीलच गणेश निवृत्ती सपकाळे याने पीडितेला गाठून तिचे पूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण दाखवून तिला ब्लॅकमेलिंग करत पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याने तिला लग्नाचे आमिष दाखत गर्भपात घडवून आणला.

लग्न न करता गणेशने पुणे येथे पळ काढला. पीडितेने विनवण्या करूनही प्रतिसाद देत नसल्याने अखेर तिने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून गणेश निवृत्ती सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

SCROLL FOR NEXT