जळगाव

Jalgaon News: घरपट्टी थकबाकीपोटी 5 नळकनेक्शन केले बंद

महापालिकेच्या घरपट्टी थकबाकीदार असलेल्या पाच मिळकतधारकांचे नळकनेक्शन मंगळवारी (ता. २६) बंद करण्याची कारवाई वसुली पथकाने केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: महापालिकेच्या घरपट्टी थकबाकीदार असलेल्या पाच मिळकतधारकांचे नळकनेक्शन मंगळवारी (ता. २६) बंद करण्याची कारवाई वसुली पथकाने केली. (Due to housing arrears 5 taps have been closed jalgaon news)

महापालिकेतर्फे घरपट्टी थकबाकीदारांना व्याज व दंड माफीची अभय शास्ती योजना ३१ डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना काही थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे.

थकबाकी न भरणाऱ्या पाच जणांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले. अभय शास्ती योजनेतर्गंत नागरिकांनी मंगळवारी (ता. २६) भरणार करण्यात आला. तेरा लाख रुपये वसूल करण्यात आले. नागरिकांनी आपल्या घरपट्टीची थकबाकी तत्काळ भरून कारवाई टाळावी, असे महापालिकेचे उपायुक्त गणेश चाटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT