BJP's strategy in south mumbai for Shiv Sena Lok Sabha election india alliance esakal
जळगाव

Jalgaon Gram Panchayat Election : जिल्ह्यात 168 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर; शुक्रवारपासून प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gram Panchayat Election : जानेवारी ते डिसेंबर २०२३पर्यंतच्या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. (Election of 168 Gram Panchayats announced in district jalgaon news)

त्यानुसार जिल्ह्यात १६८ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची प्रक्रिया येत्या शुक्रवार (ता. ६)पासून सूरू होत असून, येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ग्राम पंचायतींच्या निवडणूका जाहीर होताच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. जिल्ह्यात १६८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होतील.

निवडणूक कार्यक्रम

* ६ आक्टोबर : निवडणूकीची अधिसूचना

* १६ ते २० आक्टोबर : अर्ज दाखल करता येणार

* २३ आक्टोबर : अर्ज छाननी

* २५ आक्टोबर : माघारीची मुदत

* ५ नोव्हेंबर : मतदान

* ६ नोव्हेंबर : मतमोजणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

Maha Shivratri 2026: महाशिवरात्रीला फक्त 5 मिनिटांत काढा सुंदर रांगोळी! अंगणाची वाढेल दुप्पट शोभा

Devendra Fadnavis: ''असं जोडे चाटणं मी या जन्मात बघितलेलं नाही'', मुख्यमंत्री फडणवीस भडकले

Horoscope Prediction : फक्त आठ दिवसात बदलणार 4 राशींचं नशीब ! शुक्राच्या कृपेने होणार भरभराट

Horscope : उद्या 15 फेब्रुवारी! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक मिळणार पैसे, खूप दिवसांपासूनची अपूर्ण इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT