Devendra Fadnavis  esakal
जळगाव

Devendra Fadnavis : सध्या मालक बदललेला आहे म्हणून मोदींविरोधात....फडणवीसांचा विरोधकांवर शाब्दिक हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadnavis : विरोधक कुठेही विकास, प्रगतीच्या विषयावरून एकत्र आलेले नाही. केवळ आपला भ्रष्टाचार उघड होईल म्हणून मोदींविरोधात ते एकत्र येत आहेत.

मात्र त्याचा फारसा उपयोग होणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. (Fadnavis verbal attack on opponents jalgaon news)

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगावात जिल्हास्तरीय कामासाठी फडणवीस आले होते. कार्यक्रम सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. देशभरात नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत असल्याच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी हे उत्तर दिले.

श्री. फडणवीस म्हणाले, की जमिनीच्या व्यवहारात तोंड काळे झाले नसते तर खडसेंवर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी सध्या मालक बदललेला आहे, त्यामुळे त्यांना दाखविण्यासाठी असे प्रकार ते करत असतील.

आम्ही लोकांमध्ये राहणारी लोक आहोत. त्यांच्या कामासाठी म्हणून आलोय. जनता आमच्यासोबत असल्याने आम्ही अशा आंदोलनांना घाबरत नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT