Beating News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शेताच्या बांधावर म्हैस आल्यावरून शेतकऱ्याला मारहाण; ठार मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : वावडदा (ता. जळगाव) येथील गोपाळवाडा परिसरात शेताच्या बांधावर म्हैस आल्यावरून एका तरुण शेतकऱ्याला ५ जणांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. (farmer was beaten up after buffalo came on farm jalgaon crime news)

वावडदा येथील योगेश गोपाळ (वय ३०) याच्या शेताच्या बांधावर बुधवारी (ता. ५) सायंकाळी पाचला म्हैस आल्याच्या रागातून गोरख गोपाळ, प्रकाश गोपाळ, चेतन गोपाळ, आप्पा गोपाळ आणि ताराबाई गोपाळ (सर्व रा. वावडदा, ता. जळगाव) यांनी शिवीगाळ करून लाठ्याकाठ्यांनी योगेश गोपाळ व त्याच्या नातेवाइकांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत योगेश गोपाळ याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक प्रदीप पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : पशुवैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. पुन्नियमूर्ती नटेशन यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT