Fraud Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : Pan Card Update करण्याच्या बहाण्याने फसवणुक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गजानन कॉलनीतील व्यापाऱ्याला पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी २५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

शहरातील गजानन कॉलनीत अभय सुभाष सांखला (वय ४७) मधुबन अपार्टमेंटमध्ये परिवारासह वास्तव्याला आहेत. (Fraud on pretext of PAN card update From merchant account 25 thousand lamps Jalgaon Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

गुरुवारी (ता. ८) दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठवून बँक खात्याला पॅनकार्ड जोडण्यास सांगितले.

सांखला यांच्याकडून मोबाईलवर ओटीपी विचारून त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपये लंपास केले.

सांखला यांनी सोमवारी (ता. १२) सायंकाळी सातला दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक शरीफ शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT