Crime esakal
जळगाव

Jalgoan Crime : मुलीला फूस लावून पळविले; एकाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील जैतपीर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना गुरुवारी (ता. २९) घडली आहे. (girl abduction case filed against one jalgaon crime)

आई-वडील ९९ मेस सकाळी बाहेर सरपण आणण्यासाठी गेले तसेच लहान भाऊ हा खेळण्यासाठी बाहेर गेला असल्याने १७ वर्षीय मुलगी घरी एकटी होती.

दुपारी दोनला आई-वडील घरी परतले असता मुलगी न दिसल्याने त्यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे चौकशी केली असता कोणताही तपास न लागल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मूळचा पाळधी येथील व आता जैतपीर गावात राहणारा तरुणही न दिसल्याने मुलीच्या आई-वडिलांनी त्या तरुणावर संशय व्यक्त केला आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस कर्मचारी सचिन निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

SCROLL FOR NEXT