Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil | पाळधीतील दंगल माझ्या जीवनातील वाईट प्रसंग : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाळधी येथे झालेली दंगल ही आपल्या जीवनातील सर्वात वाईट प्रसंग आहे, सन १९९२ पासून सतत ३२ वर्षे आपण या ठिकाणी जातीय दंगल होऊन न देता सलोखा जपला आहे. अशा भावना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. (Gulabrao Patil statement about paldhi dangal jalgaon news)

बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्व‍र्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाची बैठक हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. यानंतर पालकमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की गावात मुस्लीम समाजाचे लोक नमाज पठण करीत असताना, बाहेरगावहून आलेली दिंडी रस्त्याने जात होती, त्यावेळी आवाज कमी करण्यास सांगण्यात आले, त्यावर गैरसमज झाले व त्यातून दंगल झाली.

बाहेरची दिंडी गेली परंतु गावात दंगल झाली, ती दिंडीही आपलीच आहे. केवळ गैरसमजातून हे घडले आहे. मात्र माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट प्रसंग आहे. गेली ३२ वर्षे मी गावात दंगल होवू दिली नाही, गावात जातीय सलोखा आपण कायम ठेवला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मी आजारी असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही, मात्र मुलाने दोन तास दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. दंगल करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे दोन्ही समाजातील लोकांवर कारवाई होईल. पोलिस सीसीटीव्ही पाहून कारवाई करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT