Women Harrastment esakal
जळगाव

Jalgaon Crime News: दोन लाखाच्या हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण; छळाला कंटाळून गाठलं पोलीस ठाणे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील इंद्रप्रस्थनगर भागातील एका विवाहितेचा माहेरूहून २ लाख रुपये आणावेत, यासाठी छळ करण्यात आला.

२१ वर्षीय महिलेचे शोएब खान पठाण यांच्याशी २०२० मध्ये लग्न झाले. मात्र, लग्न झाल्यापासूनच विवाहितेकडे माहेरूहून २ लाख रुपये आणण्याची मागणी केली. (Harassment of married couple for two lakhs Jalgaon Crime News)

त्यासाठी विवाहितेचा सासऱ्याच्या मंडळीकडून शिवीगाळ, मारहाण करून छळ केला जात होता.

छळाला कंटाळून विवाहितेने बुधवारी (ता. १४) दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पती शोएब रफीक पठाण, सासू अरमान पठाण, चुलत सासू अफसाना पठाण, चुलत सासरे अयुब पठाण, जेठ वसीम पठाण, नंणद, दीर, नंदोईसह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक मिलिंद सोनवणे तपास करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT