married women harrased by in laws  esakal
जळगाव

Jalgaon News : सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गोपाळपुरा येथील माहेरवाशीण विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. (Harassment of the married woman by the in-laws jalgaon news)

वैशाली रवींद्र सुतार (वय २६) यांचा विवाह परभणी येथील रवींद्र देवीदास सुतार यांच्याशी २०१९ मध्ये झाला.

लग्नात मानपान दिला नाही, म्हणून सासरे, सासू, जेठ, जेठणी यांनी छळ केल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सोमवारी (ता. २३) दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात पती रवींद्र, सासरे देवीदास गंभीरदास सुतार, सासू सुनंदा, चुलत जेठ गणेश, जेठाणी सुरेखा, रजनी व भानुदास सुतार (सर्व रा. परभणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक किरण वानखेडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT